Advertisement

Responsive Advertisement

2025 में बंद होने वाली करेंसी: कौनसी नोटें होंगी अमान्य?

THESE NOTES WILL BE INVALID! / या नोटा होणार अवैध !

2025 में अवैध घोषित भारतीय नोट
        The Reserve Bank of India has taken a big decision to increase the notes. Now the notes will also be tested. Often people try to use torn, old notes. But now after the new decision of RBI, the validity of the notes will be checked. If the notes in your wallet fail the test, they cannot be used.

      रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नोटा बढ़ल मोठा निर्णय घेतला आहे. आता नोटांचीही चाचणी होणार आहे. अनेकदा लोक फाटलेल्या , जुन्या नोटा वापरण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र आता आरबीआयच्या नव्या निर्णयानंतर नोटांची योग्यता तपासली जाणार आहे. जर तुमच्या पाकिटातील नोट चाचणीत फेल ठरल्या तर त्या वापरता येणार नाहीत.

संजय गांधी जैविक उद्यान कहां है? – पटना जू की पूरी जानकारी 2025 में👈👈

RBI ORDER / आरबीआय चे ऑर्डर

बैंक में जमा की जा रही बंद हो चुकी करेंसी

       RBI has instructed banks to use new machines to check notes instead of counting them. Bad notes have been circulating in the banking system for years. As per this instruction of RBI the note will be inspected.

         रिझर्व्ह बँकेने बँकांना नोटा मोजण्याऐवजी नोटांची तपासण्यासाठी नवीन मशीन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँकिंग प्रणालीमध्ये अनेक वर्षापासून खराब नोटा चालत आलेल्या आहेत. आरबीआयच्या या सूचनेनुसार नोटाची तपसानी केल्या जाईल . 


RBI HAS TAKEN SOME RULES TO CHECK THE NOTES. /आरबीआयने नोटा तपासण्यासाठी  काहि नियम घेतले आहे. 

RBI द्वारा जारी किए गए नए नोट बंद होने के निर्देश

THESE NOTES WILL BE BAD / या नोटा ठरणार खराब...


         Corners creased, very dirty, in disrepair, heavily dusted, soft notes, notes with perforations larger than 8 square millimetres, any graphic alteration in the note will be considered inappropriate, excessive stains on the note, pen ink and writing on the notes, any painting of any kind. , if the note is discolored, any type of tape on the torn note, if the notes are discolored. Notes with folded corners, stuck with glue or tape will be considered invalid. 

   कोपरे दुमडलेल्या, अतिशय घाणेरड्या, अवस्थेत असलेल्या, भरपूर धूळ असलेल्या, नरम पडलेल्या नोटा, ८ चौरस मिलीमीटर पेक्षा मोठे छिद्र असलेली नोट, नोटमधील कोणताही ग्राफिक बदल अयोग्य मानला जाणार, नोटेवर खूप डाग, पेनाची शाई व नोटांवर काही लिहिले असल्यास,  कोणत्याही प्रकारच्या पेंटिंग असल्यास, नोटेचा रंग उडाला असेल तर, फाटलेल्या नोटेवर कोणत्याही प्रकारचा टेप , नोटांचा रंग गेला असल्यास. कोपरे दुमडलेल्या, गोंद किंवा टेपने चिकटवलेल्या नोटा अयोग्य समजल्या जातील

E-Peek Pahani 2025: क्या है ई-पीक पाहणी? ऑनलाइन फसल निरीक्षण की पूरी जानकारी हिंदी मे👈👈

   Any other bank will have to inspect the notes every three months and send a report to the Reserve Bank. 

      इतर बँक ना प्रत्येक तीन महिन्यांनी नोटा ची तपासणी करून रिझर्व्ह बँकेला अहवाल पाठवावा लागेल.



WHERE TO GET GOOD NOTES / चांगल्या नोटा कुठे मिळणार ....

लोग पुराने नोट बदलने के लिए बैंक की लाइन में
          Instead of rejecting the customer's note, the bank will issue another note to the customer. Until now, note sorting machines could only identify genuine and fake notes. Due to this, the notes had reached a bad condition. Currently all notes have been replaced. So now there is a need to change the machines that sort notes.

    बँक ग्राहकांची नोट नाकरण्या ऐवजी ग्राहकाला दुसरी नोट देण्यात येतील . आतापर्यंत नोट सॉटिंग मशीनमध्ये फक्त खऱ्या आणि बनावट नोटांची ओळख होत होती. त्यामुळे नोटा वाईट स्थितीत पोहोचल्या होत्या. सध्या सर्व नोटा बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नोटांची वर्गवारी करणारी यंत्रे बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. 

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ